कर्ज योजना
 
स्थावर मालमत्ता कर्ज
 

अगदी नावाप्रमाणेच, मालमत्ता तारण कर्ज (लोन अगेंस्ट प्रॉपर्टी – एलएपी) हे स्व-मालकीची मालमत्ता गहाण ठेवून मिळविलेले कर्ज असते. मालमत्तेच्या बाजारमूल्याच्या विशिष्ट टक्केवारीनुसार हे कर्ज निश्चित केले जाते.  एलएपी हे खात्रीदायी कर्ज विभागामध्ये मोडते, जेथे कर्जदार त्याच्या मालमत्तेचा वापर सुरू ठेवत अप्रत्यक्ष तारण म्हणून करतो. अनेक व्यक्तींसाठी मालमत्ता कर्ज हा सर्वात सुलभ पर्याय असू शकतो. यातून लघुकालीन व्यवसाय गरजा किंवा विवाह, उच्च शिक्षण, सुट्टीमधील योजना आणि अगदी वैद्यकीय आणीबाणीच्या गरजांसाठी आणि महागडे कर्ज फेडण्यासाठीही आíथक व्यवस्था या रूपात करता येतो.   

 
 
सोने तारण कर्ज
 

 सोने तारण म्हणजे जेव्हा तुम्हाला जेव्हा आर्थिक गरज असते तेव्हा तुमच्या जवळ असलेले सोने तुम्ही न मोडता त्यावर कर्ज काढू शकता. यास सुवर्ण कर्ज म्हणतात. माणगंगा परिवार मध्ये सोने तारण कर्ज करणे म्हणजे सोने पे सुहागा....अत्यंत अल्प दरामध्ये सोने तारण कर्ज उपलब्ध 

 

 
 
व्यवसाय कर्ज
 

आमच्या व्यवसाय वाढीच्या कर्जासह, आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे रहा आणि आपला व्यवसाय एका त्रासमुक्त वातावरणात वाढवा. माणगंगा परिवार क्रेडिट सोसायटी च्या  अतिरिक्त आर्थिक मदतीने ह्यास नवीन उंचीवर न्या. तुमच्या मार्गात असलेल्या प्रत्येक पावलावर तुम्हाला सहायता देण्यासाठी आम्ही तयार आहोत, कारण आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. आम्ही तुमच्या  प्रत्येक व्यवसायाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी प्रतिस्पर्धी व्याज दर, लवचिक कार्यकाळ आणि किमान डॉक्यूमेंटेशनसह आमच्या व्यवसाय वाढीच्या कर्जाची काळजी घेतो. 

 
 
दूध व्यवसाय कर्ज
 

 कुठलाही व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागते. त्या साठी आम्ही आपल्याला मदत करू.. शेती शी निगडीत व्यवसायासाठी आपल्यालाआम्ही कर्ज देऊ. दुग्ध व्यवसाय अधिक प्रगत बनवण्यासाठी आजच आम्हाला संपर्क करा 

 
 
मुदत ठेवी तारण कर्ज
 
  • सर्व प्रकारच्या मुदत ठेव वर तारण कर्ज उपलब्ध 
  • ठेवीच्या व्याजाच्या २% अधिक व्याज दर