खाते
 
बचत खाते
 

बचत खात्याचा उद्देश म्हणजे तुम्ही नियमित खर्चासाठी वापरत नसलेले पैसे साठवण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे.

सुविधा:-

१)मोबाईल बँकिंग सेवा

२)IMPS सेवा

३)NEFT/RTGS सेवा

४)QR Code सेवा

 
 
चालू खाते
 

वैयक्तिक, संयुक्त, फर्म, पार्टनरशिप फर्म,संस्था,सोसायटी च्या नावे खाते सुरू करू शकता.

सुविधा:-

१) पासबुक सुविधा

२) QR Code सेवा

३) अमर्यादित व्यवहार

४) तत्पर सेवा

कागदपत्रे :-

१) प्रत्येकी 2 फोटो

२) आधार कार्ड,पॅनकार्ड ची झेरॉक्स प्रत आवश्यक

३) पार्टनरशिप कराराची कागदपत्रे/जागा खरेदी कराराची कागदपत्रे