माणगंगा परिवार..
हे फक्त नाव नाही तर विश्वासाचा वटवृक्ष आहे.
मागील एक दशकापासून माणगंगा परिवार शेतकन्यांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे. आपल्या सर्वांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे संस्थेने अल्पवाधीतच गरुडझेप घेतलेली आहे. सभासदांना आर्थिक आधार, महिला सक्षमीकरण व उद्योजक घडविणे रोजगार निर्मिती अशा विविध संकल्पनाद्वारे देशसेवेत योगदान देणे, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. संस्थेचे सभासद दिवसेंदिवस वाढत असून याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.... आम्ही आपल्या सर्वोत्तम सेवेसाठी वचनवद्ध व तत्पर आहोत....
आपला सेवक
मा. श्री. नितीन (आबासाहेब) विठ्ठल इंगोले
संस्थापक अध्यक्ष माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. सांगोला