ठेव योजना
 
मुदत ठेव
 
  • वाचवाल तर कमवाल! एफडीवर मिळणार आता वार्षिक 12 % व्याजदर 
  • संपत्तीत वाढीपेक्षा स्थिर, सुरक्षित आणि निश्चित परताव्याच्या शोधात असणाऱ्या गुंतवणूकदारांना मुदत ठेवी खात्यांमध्ये पैसा ठेवणे आदर्श ठरेल                    .   फायदे
  •  मुदत ठेवीत गुंतवणूक करणे ही सुरक्षित गुंतवणूक समजली जाते.
  • बाजारातील गुंतवणुकीत असणारी जोखीम मुदत ठेवीत नसते.
  • मुदत ठेवीवर गुंतवणूकदारांना कर्जाची सुविधा उपलब्ध होते.
  • मुदत ठेव योजनेतील तुमच्या गुंतवणुकीची मुदत पूर्ण झाल्यास आणि पैशांची आवश्यकता नसल्यास तीच रक्कम व्याजासह पुन्हा गुंतवू शकता.
 
 
मासिक व्याज ठेव
 
  • मासिक व्याज मुदत ठेव - या ठेवीवर दर महिन्याला व्याजाची रक्कम मिळते. 
  • मासिक प्राप्ती 13 महीने पुढे सर्वसाधारण साठी 11% व महिला, संस्था ,ज्येष्ठ नागरिक साठी 12% आहे

 

 
 
दामदुप्पट ठेव
 

कोणतेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द,विश्वास त्यासोबत दाम पण मोठे हवे ,आपण केलेल्या कष्टांचा फायदा तर आपल्याला होतोच. पण आम्ही  दुप्पट फायदा करून देऊ ते ही फक्त 72 महिन्यात . माणगंगा परिवार च्या दामदुप्पट योजनेत गुंतवणूक करा आणि आपल्या स्वप्नाला साकार करा.

                                                          

 
 
आवर्ती ठेव
 

दर  महिन्याला काही ठराविक रक्कम तुम्ही ठराविक कालावधीसाठी आमच्याकडे ठेऊ शकता, या कालावधी नंतर तुम्हाला मुद्दल व त्यावरील व्याज अशी रक्कम मिळते. या योजनेत गुंतवणूक म्हणजे शिस्तीत बचत होते व भविष्यात आपल्याला एक मोठी रक्कम मिळते.

 

 
 
लखपती आवर्तन ठेव
 

ठराविक कालावधी साठी या योजनेत दर महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करुन तुम्हाला लखपती होता येते. ही योजना तुम्ही मुलाच्या शिक्षणासाठी अथवा एखाद्या उद्देशासाठी काढू शकता. कालावधी नंतर व्याजासहित मिळणारी रक्कम तुम्हाला लखपती करेलच, पण तुम्हाला ज्या कामासाठी ही रक्कम हवी आहे, त्यात ही मोठा आर्थिक हातभार लागेल.

 

 
 
कन्यारत्न ठेव
 

कालावधी      मासिक रक्क        भरणारी रक्कम      मिळणारी रक्कम  

6 वर्ष              1000                   720000            100000 

7 वर्ष              1650                  138600               200000

8 वर्ष             2000                  192000                300000

9 वर्ष              2250                 243000                400000

10 वर्ष             2350                282000                 500000 

 
 
पिग्मी ठेव
 
  • छोट्या-छोट्या बचतीतून मोठी रक्कम उभी राहते. संस्थेच्या दैनिक बचत ठेव योजनेमुळे तुमची रोज थोडी थोडी बचत होते व त्यावर चांगला परतावा मिळतो.
  •  अशी जमवलेली रक्कम कुठल्याही छोट्या स्वप्नांना पूर्ण करायला किंवा  अचानक  येणार्‍या अडचणी च्या वेळेस   कमला येते.
  • रोज रक्कम बाजूला काढल्यामुळे अतिरिक्त कोणता ताणही येत नाही आणि नकळत आर्थिक नियोजनाची सवय लागते